आमोद कारखानीस यांचा 22/7 pi approximation day च्या निमित्ताने महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला लेख.
Click on the image for larger view ▶
अवघड वाटणारा आणि म्हणून नावडता असणारा - गणित हा विषय - आवडता कसा करता येईल हे सांगणारे आमोद कारखानीस ह्यांचे पुस्तक "ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग इन मॅथेमॅटिक्स : अ प्रायमर फॉर टीचर्स" नुकतेच प्रकाशित झाले.
ह्या पुस्तकाचा शिल्पा कुलकर्णी यांनी करून दिलेला परिचय - 'नावडता??? नव्हे... आवडता!!!'